अर्थ : जोरात बोलणे.
उदाहरणे :
तो जोरजोरात ओरडत होता.
अर्थ : रागावण्याची क्रिया.
उदाहरणे :
इतका ओरडल्यानंतरही रामने बाबांचे ऐकले नाही.
ओरडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ordane samanarthi shabd in Marathi.